UAE Gold Smuggling: केसांच्या विगमध्ये लपवून आणलं लाखोंचं सोनं | Sakal |

2022-02-21 198

UAE Gold Smuggling: केसांच्या विगमध्ये लपवून आणलं लाखोंचं सोनं | Sakal |

UAE हून आलेल्या दोन प्रवाशांकडून ४५ लाखांचं सोनं जप्त केलंय. वाराणसी विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलीय. शारजाह इथून एअर इंडियाच्या विमानानं आलेल्या २ प्रवाशांपैकी एकानं आपल्या केसाच्या विगमध्ये एका काळ्या पिशवीत हे सोनं लपवलं होतं.

Smuggling Gold of Rs. 45 Lacs seized by custom officers at Varanasi Airport from travellers coming from UAE


#SmugglingGold #Seized #CustumOfficers #Varanasi #Airport #Travellers